Click Here

अविनाश भारती - Avinash Bharti Comedy Kirtan Kar Biography in Marathi Contact Number Nashik

Avinash Bharti Comedy Kirtan Kar Biography in Marathi Contact Number  


अविनाश भारती हे युवा मराठी कीर्तनकार आहे. त्यांच्या कविता आणि कीर्तन YouTube वर खूप फेमस आहे.अविनाश भारती हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातले रहिवासी आहेत.

अविनाश भरती यांनी त्यांचे शिक्षण Shri Shankar Vidyalaya Ghatnandur(Ambajogai) Pune, Maharashtra येथून पूर्ण केले.


मराठी युवा कीर्तनकार अविनाश भारती  यांनी १८०० पेक्ष्या हि जास्त कीर्तने केली आहे. अविनाश भारती हे लहान असल्यापासून कीर्तन करत आहे.

अविनाश भरती हे हास्य कवी आहे आणि ते छान कविता हि लिहितात आणि कीर्तन करत असताना कविता देखील म्हणतात.

नुकतायच यिन या कार्यक्रमात अविनाश भारती यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.Spectrum Academy ने Avinash Bharti यांचे comedy kirtan चे Videos त्यांच्या Official YouTube Channel अपलोड केलेते.


अविनाश भारती यांच्या कविता  खूपच छान आणि हृदयस्पर्शी आहेत.तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांला Share करा आणि सपोर्ट करा. तुम्हाला Avinash Bharti Marathi Kirtan Kar  याना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली लिंक वर क्लिक करा

Contact 1 


Contact 2


Contact 3
Blog Admin: 
 Siddharthantre@gmail.comAvinash Bharti Comedy Kirtan Kar Biography in  English 

7 comments:

 1. माझ्या मनात पण खुप इच्छा होत असतात की आपन steg वर जाऊन बोलावा
  मी अगोदर 2 वर्ष अगोदर ची गोस्ट आहे मी समाजिक जीवना वर बोलता बोलता कधी कस राजकारणी लोकांन ची धुना चालू केल समजल च नाही आणि त्या मंच वर आमच्याच् सेक्टर मधील आमदार हे सगळ आयकुन मला विपक्ष पार्टी त येण्यास आग्र केल पण त्याना कूट माहित आहे स्टेज च्या मागे मी त्या वडिलधारी माणसाची मह्जेच आमदार साहेबची माफ़ी मागितली
  आज एका cll वर माझ कोन्तापन काम असेल एक मिनिटांत पूर्ण करतात
  सागयचे एवढे च ज्याचा मनात जेवढे इजत बनेल तितकिच कामाची जय महाराष्ट्र मी राहणार तुमसर तालुका नाव आकाश मोहरकर शिक्षण 12th विजतंत्रि जन्म 13 09 1997 मोब न 9011158615

  ReplyDelete
 2. नमस्कार सर,
  मी हितेश दुधनकर,आपले यू-ट्यूब वर असलेल्या वीडियो मुळे मला वक्तृत्व करायची प्रेरणा मिळाली त्या सोबच मी माझ्या कॉलेज मधे कोणतेही कार्यक्रम असल्यास त्या मधे सहभाग सुद्धा घेत असतो आणि आपण या तरुणाई सारख्या वयात इतके छान वक्तृत्व करता की मी माझे कॉलेज किंवा इतर ठिकाणी जर माझे भाषण किंवा संचालन असल्यास आपले वीडियो नेहमी बघतो आपण सुद्धा या कार्यात मला मदत करावी अशी इच्छा बाळगतो आणि माझ्या दूरध्वनी वर आपण कॉल कराल ही अपेक्षा ठेवतो
  दूरध्वनी क्र.९१७२९२३४२३

  ReplyDelete
 3. I am inspired by your vidio

  ReplyDelete
 4. नमस्कार,मी एक छोटासा कवी आहे आणि मी वक्तृत्वही करतो ,मला माझ्या कविता कवी संमेलनात मांडायच्या आहे तरी योग्य मार्गदर्शन भेटत नाहीये ,माझी खूप इच्छा आहे अविनाश भारती सर आणि इतर कवींना भेटण्याची पण सम्पर्क होत नाही आहे कृपया मला त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता येईल ते सुचवा

  ReplyDelete
  Replies
  1. माझा कॉन्टॅक्ट नं - 7798666931

   Delete
  2. माझे नाव -योगेश बळवंता कोंडके, ता-फुलंब्री, जि-औरंगाबाद

   Delete

 5. Hello,

  see how you can start making a good daily extra incomes profits from virta stock trading http://www.virtatrade.com/index.php. without you risking your money online and 100% profits making guarantee.

  This how virta stock trading work, You buy your virta stock from this modern company at the current market price and You will receive the next sales price you will use to sell your virta stock to make your instant profit.

  Once the virta stock market price rise up to meet your next selling sales price, you will sell your virta stock and make your instant profit. No RISK TRADING.

  You can withdraw your profit daily from a minimum of $1 and above.

  THE BUYING AND THE SELLING OF A VIRTA STOCK IS 100% PROFIT MAKING GUARANTEE
  WITHOUT RISK

  Virta stock trading does not involve risk trading where traders need to trade with either to loss or gain.

  All you do is to sell your virta stock and make your instant profits.

  I make a good daily profits incomes from the buying and the selling of virta stock as my extra source of incomes to my bitcoin wallet every week.

  I recommend this trading platform to every one.

  Visit and register with the company here website http://www.virtatrade.com/index.php to start earning your steady daily and weekly income profit to your bitcoin wallet now.

  ReplyDelete

Powered by Blogger.